छान वाटतंय, पॉझिटिव्ह थिंकींग जमतंय असं म्हटलं, तेव्हाच कसोटीच्या
वेळी ते टिकायला हवं हे लक्षात आलं. पण काल जरा तब्बेत बिघडली तर मूड गेला. कदाचित
मूड जाणं हाही तब्बेत बरी नसण्याचाच भाग असेल. Let
it be म्हणून पुढे जायला हवंय. ‘रेकी’ पुस्तकात एक वाक्य मिळालं.
.....disease,
though apparently so cruel is in itself beneficent and for our good and, if
rightly interpreted … will guide us to our essential faults. If properly
treated it will be the course of the removal of those faults and leave us
better and greater than before. Suffering is a corrective to point out a lesson
which by other means we have failed to grasp, and never can be eradicated until
that lesson is learnt.”
असा अनुभव तर पूर्वी आलेलाच आहे ! संकट,
अडचण इ. बाबतही हा विचार लागू पडण्यासारखा आहे.
***
No comments:
Post a Comment